नमस्कार वाचक मित्रानो आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून आपणाला लवकर माहिती मिळण्याचे साधन संकेतस्थळ आहे.अनमोल अक्षरे (anmolakshare.blogspot.com) हा ब्लॉग सर्व स्तरावरील वाचकांना उपयुक्त असून या ब्लॉगद्वारे मराठी निबंध,व्यक्तिविशेष,तंत्रज्ञान आदि विषयासंबंधी माहिती मिळत राहील.ब्लॉग विषयी काही शंका असतील तर आपण संपर्क करा pbpatil.mca13@gmail.com  या ईमेलवर.